Babanrao Taywade On Manoj Jarange : मनोज जरांगे यांनी तब्येत सांभाळावी : बबनराव तायवाडे : ABP Majha

Continues below advertisement

मनोज जरांगे यांनी तब्येत सांभाळावी, तब्येत सुदृढ राहिली तरच ते मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लढू शकतील. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा जरांगेंना सल्ला. आरक्षणाचा निर्णय घाईने होऊ शकत नाही हे जरांगे यांनी लक्षात घ्यावं असंही तायवाडे म्हणालेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram