Babanrao Taywade on Maratha Reservation : सगेसोयरेसंदर्भात जीआर म्हणजे जुनी बाब नव्याने सांगणं

Continues below advertisement

दरम्यान सगे सोयरे संदर्भात शासनाने काढलेला जीआर म्हणजे जुनीच बाब नव्याने सांगणे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिलीय. वडील, आजोबा, पणजोबा यांच्याकडील नातेवाईक म्हणजे सगेसोयरे हे आधीच प्रचलित नियम आहे.. त्यामुळे शासनाने जुन्या नियमाचा पुनरुच्चार केला आहे, या पलिकडे काही नसल्याची 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram