Babanrao Taywade on Maratha reservation:सरकारने मराठ्यांना दिलेलं 12 टक्के आरक्षण पदरात पाडून घ्यावं

Continues below advertisement

Babanrao Taywade on Maratha reservation:सरकारने मराठ्यांना दिलेलं 12 टक्के आरक्षण पदरात पाडून घ्यावं मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणावर बसण्यापेक्षा आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा उठवण्यासाठी दबाव निर्माण करावा, असा सल्ला ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांनी दिलाय. तसेच राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेलं १२ टक्के आरक्षण पदरात पाडून घ्यावं, असंही तायवाडे म्हणालेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram