Babanrao Pachpute Meet Devendra Fadnavis:बबनराव पाचपुते पत्नी प्रतिभा पाचपुतेंसह फडणवीसांच्या भेटीला

Continues below advertisement

Babanrao Pachpute Meet Devendra Fadnavis : बबनराव पाचपुते पत्नी  प्रतिभा पाचपुतेंसह फडणवीसांच्या भेटीला

बबनराव पाचपुते हे देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी दाखल  पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्यासोबत बबनराव यांनी गाठले सागर निवासस्थान  प्रतिभा पाचपुते यांना भाजपकडून कालच उमेदवारी जाहीर  मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी म्हणून दोघेही आग्रही

 हे ही वाचा... 


  "संजय राऊतांची अमित शाहांशी भेट झाली हे सांगितलं जातय, ही हास्यास्पद गोष्ट आहे. काँग्रेस नेते असे दावे करत असतील तर त्यांचंही आश्चर्य वाटत आहे. शिवसेनेने फक्त संघर्ष केलेला नाही, तर आमच्या नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं. आमचा पक्ष फोडला, आमचं सरकार पाडलं. आमचं चिन्ह त्यांनी चोरलं. त्याही पेक्षा हा महाराष्ट्र त्यांनी गद्दारांच्या हातात दिला. या वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. कोणी आमच्यावर कोणी शंका घेत असतील, तर ते एका बापाची औलाद नाहीत. त्यांनी त्यांचा बाप दाखवावा अन्यथा श्राद्ध घालावं", असं ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. ते पत्रकारांशी बोलत होते. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram