Babanrao Lonikar : Rajesh Tope यांच्यामुळे तीन लाख लोकांचा मृत्यू झाला- लोणीकर

भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे.  माजी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यावर बबनराव लोणीकर यांनी अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. कोरोनामुळे लाखो लोकांनी आपला जीव गमावला. या सर्वांच्या मृत्यूला राजेश टोपे जबाबदार असल्याचा खळबळजनक दावा बबनराव लोणीकर यांनी केलाय.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola