Babanrao Lonikar Explanation on MSEB Officer : महावितरण कर्मचाऱ्यांना धमकी, लोणीकरांचं स्पष्टीकरण
Continues below advertisement
आमदार बबनराव लोणीकरांची महावितरण कर्मचाऱ्यांना धमकी, लोणीकरांनी कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत सस्पेंड करण्याची धमकी दिली, महावितरण कर्मचाऱ्यांना आयकर विभागाची धाड टाकण्याची लोणीकरांची धमकी , कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत सस्पेंड करण्याची धमकी
Continues below advertisement