Baba Siddiuqe Accused Shiva Gautam Mother | दोन महिन्यापूर्वी शिवा पुण्यात भंगार विकायचं काम करायचा

Continues below advertisement

Baba Siddiuqe Accused Shiva Gautam Mother | दोन महिन्यापूर्वी शिवा पुण्यात भंगार विकायचं काम करायचा

राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणात पोलिसांच्या (Mumbai Police) चौकशीतून धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोलिसांनी आरोपींची चौकशी केल्यानंतर धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपी हरियाणाच्या कत्तर जेलमध्ये एकत्र होते. फरार आरोपीचं नाव शिवा कुमार असून तिघेही 2 सप्टेंबर रोजी मुंबईत आले होते. मागच्या महिन्यात तिघेही जुहू बीचवर गेले असताना त्यांनी आठवण म्हणून फोटो काढले होते. यातील एका आरोपींच्या मोबाइलमध्ये हा फोटो सापडल्याने इतर सर्व आरोपींची ओळख पटवणं सोपं झालं आहे. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram