ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 13 October 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 13 October 2024

बाबा सिद्दीकींची हत्या करणाऱ्या आरोपी गुरनैल सिंगला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी, तर दुसरा आरोपी धर्मराजकडून अल्पवयीन असल्याचा युक्तीवाद. वय तपासण्यासाठी आरोपी धर्मराजची ऑसिफिकेशन टेस्ट करणार

बाबा सिद्दीकींना मारणारा तिसरा आऱोपी हल्ल्यानंतर शेवटी पनवेल स्टेशनवरील सीसीटीव्हीत ... आरोपी पनवेलवरून एक्स्प्रेसनं राज्याबाहेर गेल्याचा पोलिसांचा संशय

बाबा सिद्दीकी हत्याप्रकरणाचं पुणे कनेक्शन... बिश्नोई गँगच्या कथित पोस्ट लिहिणारा शुभम लोणकर पुण्याचा असल्याची माहिती... क्राईम ब्रांचची टीम पुण्याला रवाना....

बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी, सोशल मीडियावर कथित पोस्ट करत बिश्नोई गँगने स्वीकारली.. सलमान गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याचा दावा... 

ना युती, ना आघाडी… निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरे जाणार, राज ठाकरेंचं ठरलं... तर विजय मनसेचाच होणार, राज ठाकरेंनी फोडला प्रचाराचा नारळ

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram