Baba Siddiquir 4 th Accused : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली

Continues below advertisement

Baba Siddiquir 4 th Accused : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील चौथ्या आरोपीची ओळख पटली
महाराष्ट्र असुरक्षित महाराष्ट्राचा बिहार होतोय   आम्हाला राजकरण करायचं नाही , महाराष्ट्र अत्यंत गंभीर वळणावर   कायदा सुव्यस्था नाही त्यामुळे गुंतवणीकीवर परिणाम होतोय   आॅन बिष्णोई गॅंग -  कोणीही येतं आणि गोळ्या घालत आहे तपासात गोष्टी समोर येत आहेत   घटना झाल्यावर आरोपी पकडणे म्हणजे न्याय मिळाला असं नाही   सगळ्याचं फेल्युअर आहे   Y+ सुरक्षा पोलिस शो साठी आहेत का असा प्रश्न पडतो   कमकुवत यंत्रणा महाराष्ट्रात झालीय   महाराष्ट्राचा बिहार झालाय नागपुरात पोलिस स्टेशन मध्ये पोलिस पत्ते खेळतात   सगळीकडे क्राईम वाढत आहे , महीलांना सुरक्षा देण्यात सरकार अपयशी आहे 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram