Baba Siddique Bishnoi Gang : दाऊद आणि सलमान खानसोबत संबंध ठेवल्यानं सिद्दीकी यांची हत्या

Continues below advertisement

Baba Siddique Bishnoi Gang : दाऊद आणि सलमान खानसोबत संबंध ठेवल्यानं सिद्दीकी यांची हत्या

सलमान गोळीबार हत्या प्रकरणातील आरोपी अनुज थापनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हत्या केल्याचा दावा कथित पोस्टमध्ये करण्यात आला आहे. अजित पवारांच्या (Ajit Pawar)  राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आलीय. या घटनेमुळे मोठी   खळबळ माजली आहे.   लॉरेन्स बिश्नोई टोळीने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. याप्रकरणी आतापर्यंत दोन जणांना  पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर तिसऱ्या आरोपीची ओळख  पटल्याची माहिती समोर आली आहे.  काल रात्री ही घटना घडली असून झिशान सिद्दिकींच्या कार्यालयासमोर बाबा सिद्दिकी यांच्यावर तीन व्यक्तींनी गोळीबार केला. या गोळीबाराची जबाबदारी अनमोल बिश्नोईने घेतली आहे. दाऊदचे निकटवर्तीय असल्याने हत्या केल्याचा उल्लेख कथीच  पोस्टमध्ये केला आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram