Baba Siddique Funeral : बाबा सिद्दीकींची अंत्ययात्रेला हजारोंची उपस्थिती, झिशान सिद्दीकीचा टाहो
Baba Siddique Funeral : बाबा सिद्दीकींची अंत्ययात्रेला हजारोंची उपस्थिती, झिशान सिद्दीकीचा टाहो
बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिव घराबाहेर येत आहे. आमदार झिशान सिद्दिकी सोबत त्यांच्या कुटुंबिक घराबाहेर येत आहे... घराबाहेर जनाजा चा नमाज केला जाणार यानंतर बाबा सिद्दिकी यांच्या पार्थिव मरीन ड्राईव्हच्या दिशेने निघणार आहे... झिशान सिद्दीकी यांच्या घराबाहेर रस्त्यावर जनाजा चा नमाज केला जाणार आहे... रस्त्यावर नामाज ची तयारी पूर्ण झाली आहे... वांद्रे परिसरात विजेच्या कडकडाट सोबत जोरदार पावसाला सुरुवात
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी (दि.13) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. दरम्यान आज (दि.13) त्यांचा शासकीय इतमामात दफनविधी करण्यात आला. बडा कब्रस्तान येथे हा दफनविधी करण्यात आलाय. काही वेळापूर्वी त्यांच्या घराबाहेरून अंत्ययात्रेला सुरुवात झाली होती. घराबाहेर हजारो लोकांकडून 'नमाज ए जनाना'प्रार्थना करण्यात आली. यावेळी आमदार झिशान सिद्दिकी यांनी वडिलांना निरोप देताना टाफो फोडलाय.