Baba Ram Rahim पॅरोलवर तुरुंगाबाहेर, बाबा रामरहीमला Z Plus Security व्यवस्था

Continues below advertisement

बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी असलेल्या बाबा राम रहीमला चक्क झेड प्लस सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे. बाबा रामरहीमला खलिस्तान्यांपासून धोका असल्याचं सांगत हरियाणा सरकारनं ही सुरक्षा पुरवली आहे. सध्या तब्येतीच्या कारणास्तव रामरहीम पॅरोलवर तुरुंगाबाहेर आहे. मात्र पंजाब निवडणुकीपूर्वी रामरहीम तुरुंगातून बाहेर पडल्यानं राजकीय चर्चांनाही उधाण आलंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram