Ayodhya Ram Mandir : Solapur मधील राम भक्तांकडून अयोध्येत 45 दिवस भंडारा
Ayodhya Ram Mandir : Solapur मधील राम भक्तांकडून अयोध्येत 45 दिवस भंडारा
इकडे लाखोच्या संख्येने राम भक्त प्राणप्रतिष्ठानंतर आयोजित दाखल झालेले असताना त्यांच्या सेवेसाठी महाराष्ट्र मधील सेवेकरी उत्साहाने अयोध्येत दाखल झाले आहेत. सोलापूर मधील समस्त हिंदू समाजाच्या वतीने अयोध्येत येणाऱ्या लाखो राम भक्तांसाठी भंडाऱ्याचा आयोजन करण्यात आला आहे. पुढील 45 दिवस अयोध्येत हा भंडारा सुरू राहील, सोलापूर मधील 45 जण आळीपाळीने अयोध्येत ही सेवा देणार आहेत. साधारणपणे चार ते पाच हजार राम भक्तांना रोज या भंडाऱ्यातून पोट भरलं जाईल.