Ayodhya Ram Mandir: फुलांची आकर्षक सजावट, ज्ञानदा कदमसोबत राम मंदिरातून EXCLUSIVE आढावा
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAyodhya Ram Mandir: फुलांची आकर्षक सजावट, ज्ञानदा कदमसोबत राम मंदिरातून EXCLUSIVE आढावा
Ram Mandir Ayodhya Dipotsav : ज्या क्षणाची अवघ्या देशाला प्रतीक्षा होती, तो क्षण अवघ्या काही तासावर येऊन ठेपलाय. सोमवारी राम मंदिरात (Ram Temple) प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळा संपन्न होणार आहे. सोहळ्यासाठी येणाऱ्या पाहुण्यासाठी अयोध्यानगरी सज्ज झाली आहे. प्राणप्रतिष्ठेआधी सुरु झालेल्या पूजाविधीचा आजचा सहावा दिवस आहे. प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी राममंदिर फुलांनी आणि विद्युत रोषणाईनं सजलं आहे. रामलला प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी प्रत्येक रामभक्त आतूर आहे. या ऐतिहासिक क्षणाचा अवघा देश साक्षीदार होणार आहे. यावेळी अयोध्येमध्ये खास दिपोत्सवही (Dipotsav) पाहायला मिळणार आहे. प्रभू श्रीरामाची नगरी अयोध्या लक्ष-लक्ष दिव्यांनी उजळून निघणार आहे.