Ayodhya Ram Mandir : Dikshu Kukreja यांनी अयोध्येत उभारलं भारत मंडपम, यशोमती कन्वेंशन सेंटर
Continues below advertisement
Ayodhya Ram Mandir : Dikshu Kukreja यांनी अयोध्येत उभारलं भारत मंडपम, यशोमती कन्वेंशन सेंटर
दीक्षू कुकरेजा यांच्यावर अयोध्येला सुंदर बनवण्याची जबाबदारी, अयोध्येचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व कायम राहावं याकडे विशेष लक्ष देण्यात येणार, तसंच शरयूचे घाटही विकसित केले जाणार.
Continues below advertisement