Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या उद्घाटनाची अयोध्येत जोरदार तयारी, माझाचा Ground Report

Continues below advertisement

Ayodhya Ram Mandir : राम मंदिराच्या उद्घाटनाची अयोध्येत जोरदार तयारी, माझाचा Ground Report
रामजन्मभूमी.... कोट्यवधी हिंदूंचं श्रद्धास्थान... २२ जानेवारीला रामजन्मभूमीत रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे.. आणि त्यासाठी राममंदिराची तयारी अंतिम टप्प्यात आहे... देशभरातून रामभक्त अयोध्यानगरीत दाखल होतील... सध्या राममंदिर परिसरात कसं वातावरण आहे?, अयोध्येत तयारी कशी सुरु आहे?, थेट अयोध्येत जाऊयात. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram