Jitendra Awhad to Police: आव्हाडांनी पोलिसांना खडसावलं, एसी लोकलविरोधात प्रवाशांच्या बैठकीचं आयोजन
Continues below advertisement
ठाण्यातील मुंब्रा रेल्वे स्थानकावर एसी लोकलविरोधात प्रवाशांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हजेरी लावली... यावेळी बंदुका घेऊन असलेल्या पोलीस आणि आरपीएफला जितेंद्र आव्हाडांन सुनावलं. एसी लोकल बंद करून साधारण लोकलच्या फेऱ्या सुरु कराव्यात अशी या प्रवाशांची मागणी आहे...
Continues below advertisement
Tags :
RPF Closed Presence In Thane Police Guns AC Local Mumbra Railway Station Against AC Local Passenger Meeting Organized MLA Jitendra Awad