Avinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्य

Avinash Pandey on CM Post : मविआची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? अविनाश पांडेंचं मोठं वक्तव्य
महाविकास आघाडीला खूप चांगला प्रतिसाद मिळतोय.. सगळ्या २८८ मतदारसंघांचा आढावा घेतल्यावर मविआसाठी परिस्थिती चांगली दिसतेय.  युतीधर्म पाळायचा तर काही ठिकाणी हट्ट सोडावा लागतो, त्या पद्धतीने आम्हाला अधिका जागा लढता यायला पाहीजे होत्या असं वाटतंय.. कार्यकर्तेही अनेक ठिकाणी नाराज झालेत पण शेवटी युतीधर्म पाळायचा असल्याने नाईलाज असतो.  मोदी, शाह यांनी केवळ धर्माधारित प्रचार करण्याचा प्रयत्न केला आणि  कॉंग्रेसने मात्र  राजयातील मुद्द्यांवर भर दिला.  प्रत्येक पक्षाला वाटतं की मुख्यमंत्रीपद हे आपल्या पक्षाकडे आलं पाहीजे..पण तिनही पक्षाचे शीर्ष नेते एकत्र बसून नक्कीच राज्यासाठी योग्य असा निर्णय घेतील. 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola