Avinash Jadhav Nomination Form | राज ठाकरेंच्या उपस्थितीत अविनाश जाधव भरणार उमेदवारी अर्ज
Avinash Jadhav Nomination Form | राज ठाकरेंच्या उपस्थितीत अविनाश जाधव भरणार उमेदवारी अर्ज
आज राज ठाकरे ठाण्यात येणार असून मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरणार आहेत,
पहिल्यांदाच राज ठाकरे हे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार असल्याने अविनाश जाधव यांच्या रॅलीत मोठी गर्दी होणार आहे,
यावेळी अविनाश जाधव यांनी विजयाचा आत्मविश्वास व्यक्त केला,
मी केलेल्या कामावर मी निवडून येईन, असे ते म्हणाले,
त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी
Tags :
Avinash Jadhav MNS Maharashtra Politics Raj Thackeray Maharashtra Assembly Election 2024 Maharashtra Election 2024 Maharashtra Vidhan Sabha Election 2024