Avinash Jadhav Thane Vidhan Sabha : केळकर-विचारेंचं आव्हान भेदणार? MNS नेते अविनाश जाधव EXCLUSIVE

Continues below advertisement

Avinash Jadha File Nomination : ठाण्यातून अविनाश जाधव अर्ज भरणार, जोरदार शक्तीप्रदर्शन
नसेचे ठाणे शहराचे उमेदवार अविनाश जाधव आज उमेदवारी अर्ज भरणार,   राज ठाकरे पहिल्यांदाच उमेदवारी अर्ज भरण्यासाठी ठाण्यात उपस्थित राहणार

  घरातून औक्षण करून अविनाश जाधव उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले   मागील वेळेत केवळ 20 हजार मतांनी अविअंश जाधव यांचा संजय केळकर यांनी केला होता पराभव

 

यावेळी ची निवडणूक हे डिजिटल निवडणूक असेल बऱ्यापैकी डिजिटल प्लॅटफॉर्मवरच प्रचारासाठी प्राधान्य देतात. त्याच्यासोबत पारंपारिक ज्या काही गोष्टी आहेत त्याच्या देखील वापर करतोय.जसे की फ्लेक्स ,झेंडे,टोपी..

सन्माननीय राज ठाकरे पहिल्यांदा कोणाच्यातरी अर्ज भरायला जात आहे. त्यामुळे ठाण्यात राजसाहेब असल्यामुळे आमच्या कार्यकारी त्यामध्ये प्रचंड उत्साह आहे.

ज्या काही गोष्टी नवीन आल्या आहेत पाच वर्षांमध्ये निवडणुकीत संदर्भात त्या सर्व गोष्टींचा वापर करणार आहोत.

यावेळी ची निवडणूक आम्ही जोरात आणि जोशात लढणार आहोत.

सध्या तरी हा मतदारसंघ आम्हालाच फायदेशीर ठरणार.. कारण गेल्या पाच वर्षात आम्ही ज्या प्रकारे काम केलं आहे. कोविडच्या काळात अडीच वर्ष मुलांनी जे काही मेहनत केली आहे. ते ठाणेकरांनी पाहिली आहे. त्यावेळेला जे कोणी यायचे आमदार होते. ते अडीच वर्षात गायब होते. ठाणेकर सुशिक्षित मतदार आहे. कोणी काय काम केलं ते त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते निश्चितपणे माझ्यासोबत उभे राहतील त्यामुळे मला पूर्ण खात्री आहे.


मागील अनेक वर्षांपासून आमच्याकडे कोणीही काम घेऊन आलं ते आम्ही तात्काळ करण्याचा एक प्रयत्न असतो. महाराष्ट्र सैनिक एका पक्ष कार्यालयात आला आणि त्यांना न्याय मिळवण्यासाठी तत्पर असतात म्हणून आम्ही 24 तास 24 तासात काम करू असं वचन ठाणेकरांना देतो.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram