Kharghar Automatic weather station : खारघर परिसरात उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र
abp majha web team
Updated at:
23 Apr 2023 08:24 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाकडून जागेची पाहाणी करत तातडीनं स्वयंचलित हवामान केंद्राची जागा निश्चित करण्यासाठीमुंबई प्रादेशिक हवामान केंद्राच्या वैज्ञानिकांना आदेश. स्वयंचलित हवामान केंद्र बसवल्यानंतर परिसरातील कमाल आणि किमान तापमान, आर्द्रता, पर्जन्यमान, वाऱ्याचा वेग माहिती होणार