Aurangabad : औरंगाबादेत आजपासून पेट्रोल पंपावर लस, लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी प्रयत्न
Continues below advertisement
औरंगाबाद जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यासोबतच त्यांनी कठोर पावलंही उचलली आहेत. जीवनाश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी तसंच दारु विकत घेण्यासाठी लसीचा पहिला डोस सक्तीचा करण्यात आला आहे. सर्वसामान्यांना लस उपलब्ध व्हावी, लसीकरण केंद्र, रुग्णालयात गर्दी होऊ नये यासाठी औरंगाबादेत आजपासून पेट्रोल पंपावर देखील लस मिळणार आहे. याला नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी
Continues below advertisement