Abadul Sattar यांच्या मतदारसंघात श्रीकांत शिंदे, हजारो कार्यकर्ते दाखल : ABP Majha

Continues below advertisement

श्रीकांत शिंदे आज औरंगाबादमधील सत्तारांचा मतदारसंघ असलेल्या सिल्लोडमध्ये आहेत... आणि त्यांच्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्यात आलीय... अब्दुल सत्तार यांचे हजारो कार्यकर्ते दाखल झालेयत.....  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram