
Aurangabad Shiv Sena vs MIM : महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरुन शिवसेना आणि एमआयएममध्ये जुंपली
Continues below advertisement
औरंगाबादेत कॅनॉट परिसरात महाराणा प्रताप यांच्या पुतळ्यावरुन शिवसेना आणि एमआयएममध्ये जुंपलीय.. महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारणीवर एक कोटी निधी खर्च करण्याऐवजी त्यांच्या नावाने ग्रामीण भागात सैनिक शाळा सुरु करा. असं म्हणत एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी पुतळा उभारण्यास विरोध केलाय. तर यावर आता शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि आमदार अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया दिलीय..
Continues below advertisement