Aurangabad पालिकेच्या शाळा वीकेंडलाही सुरू राहणार, शैक्षणिक नुकसान भरून काढण्याचे प्रयत्न

Continues below advertisement

औरंगाबाद : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी महापालिकेच्या शाळा आता शनिवारी आणि रविवारीदेखील सुरूच राहणार. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत हा निर्णय घेण्यात आला. महापालिकेचे शिक्षणाधिकारी अध्यक्षतेखाली रविवारी महापालिका शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक झाली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram