Aurangabad : कोरोना काळात महापौर नंदकुमार घोडेले यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा
कोरोना काळात सत्ताधाऱ्यांची बेफिकिरी दिसून आली असून लॉकडाऊन सुरु असताना औरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आलं आहे.