Aurangabad : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात कोश्यारींच्या वक्तव्यावरुन खडाजंगी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आज अधिसभेची बैठक झाली. बैठकीत राज्यपालांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्यात. डॉ. संभाजी भोसले आणि विजय सुबुकडे या अधिसभा सदस्यांनी निषेधाचा ठराव मांडला. त्यावरून सभागृहात अर्धा तास गोंधळ झाला.