Aurangabad : कोल्ड्रिंक घेऊन जाणारा ट्रक पलटी, कोल्ड्रिंकचे बॉक्स पळवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी
abp majha web team
Updated at:
05 Dec 2021 08:19 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादच्या लासूर रोडवर कोल्ड्रिंक घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडलीये. या अपघातानंतर नागरिकांनी कोल्ड्रिंकचे बॉक्स पळवण्यासाठी मोठी गर्दी केली होती. अपघात झालेला ट्रक हा गुजरातचा असल्याची माहिती मिळतेय.