Corona Vaccine चा पहिला डोस आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टरांना, औरंगाबाद मनपा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती

Continues below advertisement
कोरोनाची लस कधी येणार हा प्रश्न होता, मात्र आता ती लवकरच येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. आरोग्य विभागानं ही लस देण्यासाठी तयारी सुरू केली आहे. कोरोना वरची ही लस सुरुवातीला आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे. त्यासाठी आरोग्य विभागातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांची नावे ,मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक, फोटो आयडी यासह अन्य डाटा मागवण्यात आलेला आहे 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram