Aurangabad :बनावट नोट्या छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश,आरोपींकडून 1 लाख 20 हजारांच्या बनावट नोटा जप्त
औरंगाबाद शहर पोलिसांनी मोठी कारवाई करत बनावट नोट्या छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. पुंडलीकनगर पोलिसांनी ही कारवाई केली असून,मुकुंदवाडी भागात भाडेतत्त्वावर घेतलेल्या एका खोलीत हा प्रकार सुरु होता. बनावट नोटा तयार करणारा म्होरक्या समरान उर्फ लक्की रशीद शेख याच्यासह बाजारात बनावट नोटा चालवणाऱ्या टोळीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी आरोपींकडून 1 लाख 20 हजारांच्या बनावट नोटा आणि नोटा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त करण्यात आलंय.
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Aurangabad महाराष्ट्र औरंगाबाद बनावट नोटा ताज्या बातम्या Fake Note ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron औरंगाबाद महाराष्ट्र Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv बनावट नोटा