Aurangabad Fake Baba Exposed : डोक्यावर हात ठेवून आजार दूर करण्याचा दावा, भोंदबाबाचा पर्दाफाश
abp majha web team
Updated at:
20 Aug 2022 10:46 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appएबीपी माझानं औरंगाबादमधल्या पारुंडी गावात बाबासाहेब शिंदे नावाच्या भोंदूूबाबाची पोलखोल केलीये.. बाबासाहेब शिंदे नावाचा हा बाबा डोक्यावर हात ठेवून आजार बरं करण्याचा दावा करतो. दरम्यान गोरगरीबांना फसवणाऱ्या या बाबावर कारवाईची मागणी होऊ लागलीय...