Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Aurangabad: औरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी भागात गॅस सिलेंडरचा स्फोट,दोन जण जखमी : Abp Majha
abp majha web team
Updated at:
18 Dec 2021 07:04 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऔरंगाबादच्या वाळूज एमआयडीसी भागात गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्याची घटना घडलीय.. या घटनेत दोन जण जखमी झाले आहेत.. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. प्राथमिक माहितीनूसार दुचाकीला वेल्डींग करताना सिलेंडरचा स्फोट झाल्याचं कळतंय. पोलिसांकडून या घटनेसंदर्भात अधिक तपास सुरु आहे..