Pankaja Munde : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या साखर कारखान्यांवर साखर आयुक्तांची कारवाई
Continues below advertisement
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचं बँक खातं सील करण्यात आलं आहे. तर त्यांच्या खासगी मालकीच्या पनगेश्वर साखर कारखान्याला साखर आयुक्तांनी तीन कोटींची दंड ठोठावला आहे.
Continues below advertisement