Aurangabad Banner Special Report: कुणी बायको देतं का बायको? गुलमंडीत अनोखं बॅनर ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये गुलमंडी येथे लावलेल्या एका बॅनरची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे... निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी असा मथळा असलेलं बॅनर रमेश पाटील या व्यक्तीने लावलेला. तीन अपत्य असल्याने निवडणूक लढवता येत नाही. त्याकरिता निवडणूक लढवण्यासाठी बायको हवी असं आशय या बॅनरवर होता.
Continues below advertisement