Aurangabad Accident : ट्रक आणि पिक अप व्हॅनची भीषण धडक, तीघांचा मृत्यू ABP Majha
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये ट्रक आणि पिक अप व्हॅनच्या धडकेत तीन जणांचा मृत्यू झालाय.. गंगापूर आणि वैजापूर मार्गावरच्या नर्मदा हॉटेलजवळ काल रात्री 10 वाजता हा भीषण अपघात घडलाय....
Continues below advertisement