Money For CM Sabha: मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे वाटपाबाबतची ऑडीओ क्लिप व्हायरल
abp majha web team
Updated at:
12 Sep 2022 11:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी पैसे देऊन गर्दी जमवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेनेकडून होतोय. हे आरोप होत असताना एक ऑडिओ क्लिप समोर आलीय. यांत तीनशे रुपये देऊन महिलांची गर्दी करण्याबाबतचा संवाद ऐकायला मिळतोय