Atul Save on OBC Meeting : ओबीसी बैठकीला विरोधकांचा बहिष्कार! अतुल सावे यांची टीका
Atul Save on OBC Meeting : ओबीसी बैठकीला विरोधकांचा बहिष्कार! अतुल सावे यांची टीका
महाराष्ट्र लोणारी महासंघाच्या वतीने आझाद मैदानावर ७-८ हजार लोकं आली होती आम्ही त्यांची भेट घेतली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी चर्चा केली लोणारी आर्थिक महामंडळ स्थापन करावं अशी मागणी होती, आणि ती मागणी मान्य केलीय विष्णुपंत दादरे आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यात येईल