Atul Londhe On Currency Note : मंत्रिमंडळ विस्तार जवळ आल्याने राम कदमांचा खटाटोप : लोंढे
नोटांवरील फोटोंबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल केलेल्या वक्तव्यानं वाद सुरु झालाय. नव्या नोटांवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापण्याची मागणी त्यांनी केली होती.