Atul Londhe on Sameer Wankhede : समीर वानखेडे यांना अटक करा,काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी

Continues below advertisement

Atul Londhe on Sameer Wankhede : समीर वानखेडे यांनाअटक करा, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांची मागणी ड्रग्ज प्रकरणावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू असताना काँग्रेसनं या प्रकरणात भाजपवर गंभीर आरोप केलाय. देशभरात भाजपच्या संरक्षणात ड्रग्जचा व्यापार सुरू आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केलाय. अदानींचा पोर्ट असलेल्या मुंद्रा पोर्टवर डीआरआयनं सर्वात मोठी कारवाई करूनही त्याचा तपास गृहविभागाच्या अखत्यारितील एनआयएला का देण्यात आला? असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केलाय. याशिवाय समीर वानखेडेंना अटक करावी अशी मागणीही काँग्रेसनं केलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram