Mumbai : अतुल भातखळकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार, 'हे' आहे कारण
भाजप आमदार अतुल भातखळकर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करणार, परप्रांतीयांची नोंद ठेवण्याचं वक्तव्य म्हणजे दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, गृहविभागाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेवर भाजपच्या भातखळकरांचा आक्षेप