Atul Bhatkhalkar : Sanjay Raut यांची कीव येते, त्यांना आता लोकशाही आठवली
abp majha web team
Updated at:
09 Feb 2022 10:47 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसंजय राऊत यांच्या पत्रावर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. राऊत यांची कीव येते, असं भातखळकर यांनी म्हटलंय.