Kolhapur : कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न
Continues below advertisement
Kolhapur : कोल्हापुरात मंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकाऱ्यासमोर एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केलाय. अनुकंपाचे काम 1996 पासून होत नसल्याचा दावा या व्यक्तीने केलाय. तर पोलिसांच्या सतर्कतेमुळे पुढचा अनर्थ टळलाय.
Continues below advertisement
Tags :
ABP Majha LIVE Top Marathi News Collector Marathi News Abp Maza Live Kolhapur Abp Maza Marathi Live Live Tv Chandrakant Patil ABP Maza Live Marathi News Self-immolation