Attack on family in palghar | पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये परप्रांतीय कुटुंबावर हल्ला | ABP Majha
पालघर जिल्ह्यातील वसईमध्ये एका परप्रांतीय कुटुंबावर पन्नास ते साठ लोकांनी हल्ला केल्याची घटना घडली. यात कुटुंबातील काही सदस्य जखमी झाले आहेत. घरी जाण्यासाठी अर्ज भरण्याच्या वादातून ही घटना घडली.