Raids on PFI Special Report : Popular Front of India वर यंत्रणांचा सर्जिकल स्ट्राईक, देशभर कारवाई

Continues below advertisement

आज पहाटे पुन्हा एकदा एटीएस आणि स्थानिक पोलिसांनी महाराष्ट्रात सर्च ऑपरेशन करत पी एफ आय अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या 50 ते 55 कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. यात सर्वाधिक 21 ते 22 कार्यकर्ते मराठवाड्यातून ताब्यात घेतलेत .एटीएसने पुन्हा एकदा का केलं सर्च ऑपरेशन पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram