Atal Bihari Vajpayee Birth Anniversary: अटलजींंचं महाराष्ट्रासोबत असलेलं नातं... ABP Majha

देशातील असा एकही जिल्हा नाही, जो तब्बल 13 वेळा खासदार राहिलेल्या अटल बिहारी वाजपेयींना माहित नसेल. महाराष्ट्राशी त्यांचं खास नातं होतं. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, दिवंगत नेते प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांच्याशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यासोबत, जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसोबत अटलजींचं विशेष नातं आहे. याच नात्यांना आज आपण पुन्हा उजाळा देण्याचा प्रयत्न करतोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola