Nitin Gadkari : सध्या राज्यात भाजप-शिवसेना युती नाही- गडकरींचं वक्तव्य, नेत्यांच्या प्रतिक्रिया काय
abp majha web team
Updated at:
22 Oct 2023 07:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appभाजप नेते नितीन गडकरींच्या एका वक्तव्यानं शिंदे गटाची चांगलीच अडचण झालीय.. सध्या राज्यात भाजप-शिवसेना युती नाही असं वक्तव्य गडकरींनी केलंय.. त्यामुळं गडकरींच्या मनातली खरी शिवसेना कुठली असा प्रश्न निर्माण झालाय.. नितीन गडकरींच्या वक्तव्याचं संजय राऊतांनी जोरदार समर्थन केलंय.. तर शिंदे गटानं आम्हीच खरी शिवसेना आहे असं म्हटलंय..