Vidhan Sabha Election : निवडणुकीत बोगस मतदार, Sanjay Raut यांच्याकडून भाजपवर संशय व्यक्त

Continues below advertisement

Vidhan Sabha Election : तुळजापुरात 40 जणांवर गुन्हा दाखल 
Assembly Election Fake Voters Special Report case file in Tuljapur Maharashtra News 
निवडणुकीत मतदाराला राजा समजलं जातं. पण या मतदार राजालाच गायब करण्याचं काम काही नतद्रष्ट करत आहेत. नुसतं गायबच नाही तर, काही बोगस मतदार घुसवण्याचाहा प्रकार उघड झालाय... राजकारणात साम दाम दंड भेद वापरून नको असलेले मतदार यादीतून हटवले जात असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. या लोकशाहीच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची अपेक्षा मतदार करताहेत, पाहुयात खास रिपोर्ट 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram