ABP News

Aslod Nandurbar : नंदुरबारच्या असलोद गावात दारूबंदीसाठी महिलांचं मतदान

Continues below advertisement

Aslod Nandurbar : नंदुरबारच्या असलोद गावात दारूबंदीसाठी महिलांचं मतदान
हे ही वाचा...

शरद पवार गटाकडून जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचे निवडणूक लढविणारे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी नुकतेच अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या या निर्णय विरोधात आज शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी धरणगावात आत्मक्लेष आंदोलन करून देवकर यांचा निषेध केला आहे. 

गुलाबराव देवकरांसाठी विधानसभा निवडणुकीत शिवसेना पदाधिकारी यांनी अहोरात्र मेहनत घेऊन 84 हजार मते मिळवू दिले. यांचाच पश्चाताप म्हणून आम्ही शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आज धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक जवळ "आत्मक्लेश' आंदोलन करत असल्याचं शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी म्हटल आहे. यावेळी शिवसेना सहसपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी हे उपस्थित होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram