Asim Sarode On Badlapur Crime : पीडितेला न्याय मिळावा म्हणून मी वकीलपत्र दाखल केलं- सरोदे
Asim Sarode On Badlapur Crime : पीडितेला न्याय मिळावा म्हणून मी वकीलपत्र दाखल केलं- सरोदे
असीम सरोदे यांनी कल्याण कोर्टामध्ये फिर्यादीच्या बाजूने वकीलपत्र दाखल केले आहे कल्याण बार कौन्सिलने पीडितांच्या बाजूने मोफत न्यायालयीन लढा लढवण्यासाठी वकील तयार झाले आहेत महाराष्ट्रामध्ये जी भावना आहे न्याय मिळाला पाहिजे कोणतेही अडथळ्याचे समजून घेणे गरजेचे आहे मी कोर्टात आल्यानंतर धक्का बसला जेव्हा काही वकील स्वतःहून पुढाकार घेऊन कोर्टाला सांगत आहेत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यामध्ये घाई केली आहे अपुरे कलम लावले आहेत पोलिसांनी ऐकून घेतलेले नाहीत हे विदारक चित्र आहे वकिलाच्या टीमने दावा केल्यानंतर सेक्शन 6 लावला आहे 9 कलम लावण्याची मागणी आहे. नवीन नवीन कलम लावण्यात येत आहेत त्यामुळे पोलिसांनी असंवेदनशील आणि अपूर्ण माहितीच्या आधारे कलम लावले आहेत पोलिसांच्या कायद्याच्या कमजोरीचे लक्षण आहे त्यामुळे आपण पीडित कितीही न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला तरी जर न्याय नाही मिळाला तर त्याचं कारण असेल फॉल्टी एफ आय आर पोलिसांनी दाखल केला आहे पोलिसांवर राजकीय लोकांचा दबाव आहे सातत्याने पाहिला गेले आहे महिलांवर अत्याचार होतो महिलांच्या अत्याचारांचा प्रश्न बाजूला राहतो अचानक शाळेची प्रतिष्ठा राज्य सरकारची प्रतिष्ठा महत्त्वाची येते आपण जर पोलिसांच्या मदतीने या मुलीवर अत्याचार झालाच नाही असं सांगण्यात येत असेल तर तो मुलगा अन साऊंड आहे असे सांगण्यात येत असेल तर त्याला माहितीच नसेल त्यांनी काय केलं ते तर असे सांगणे अत्यंत संवेदनशील आहे महत्त्वाचा आक्षेप आहे आज न्यायालयात युक्तिवाद करणार आहे मुलीचं स्टेटमेंट चाइल्ड सायकॉलॉजिस्टनेच घेणं अपेक्षित होतं परंतु हे पोलीस कॉन्स्टेबल ने घेतलेला आहे हे अत्यंत चुकीचा आणि बेकायदेशीर आहे अशा गोष्टीची दखल न्यायालयाने स्वतः घेतली पाहिजे न्यायालयाने पोलिसांना धारेवर धरण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते जेव्हा मुलगी शाळेच्या ताब्यात आहे ताब्यातल्या असलेल्या मुलीवर कोणी कर्मचारी बलात्कार करण्याचा प्रयत्न करत आहे तर तो अत्याचार करतो अत्याचार सांगता येत नाही त्यामुळे हे सगळे कलम लावलेले आहेत त्यामुळे सेक्शन 6,9 लावणं अपेक्षित आहे न्यायालय पत्रकार वकिलांनी पीडीतेच दुःख समजून घेणे महत्त्वाचा आहे रीडिंग बिटवीन द लाईन ते वाचण्याची क्षमता असणं हे खूप आवश्यक आहे या सगळ्या त्रुटी न्यायालयाच्या निदर्शनात आणून देणार आहे सलमान अंतर्गत सजा दहा वर्ष किंवा दहा वर्षापेक्षा जास्त काळ सजा होऊ शकते जास्तीत जास्त शिक्षा व्हायचे असेल तर सेक्शन 6 लावायला पाहिजे होता सेक्शन 9 लावायला पाहिजे होता शाळेच्या कस्टडीमध्ये शाळेच्या ताब्यात मुलगी होती त्यांनी ती काळजी घेणं महत्त्वाचं होतं त्यांनी ती घेतली नाही घडलेली घटना लपवलेली आहे ते कलम लावून अपेक्षित होतं महाराष्ट्रातल्या जनतेची भावना आहे शिक्षा झाली पाहिजे प्रत्येक वेळी एफ आर मध्ये कलम वाढवत असेल तर पोलिसांनी चुकीचा गुन्हा दाखल केला आहे पोलीस अधिकाऱ्यांनी लहान मुलीची ड्रेस मध्ये बोलणं चुकीचं आहे चाईल्ड सायकॉलॉजी सोबत मुलीचा जबाब होणं महत्त्वाचं होतं सुरतीपासूनच तपास बेकायदेशीर अपूर्ण सुरू आहे असिम सरोदे बाईट कोण आहेत असिम सरोदे - असीम सरोदे हे प्रसिद्ध वकील आहेत. त्यांचा कायदेशीर अभ्यास तांडगा आहे. भारतीय संविधानाचा देखील त्यांचा अभ्यास आहे. सरोदे राज्यासह देशातील विविध सामाजिक,राजकीय मुद्यावर आपलं परखड मत मांडत असतात. मानवी हक्कावर त्यांचा सखोल अभ्यास आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरण बार असोसिएशनचे पुण्याचे ते अध्यक्ष आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या लढाईमधे त्यांनी शिवसेना उबाठा गटाची बाजू मांडली होती काही महिन्यापुर्वीच संसदेत घुसखोरी करून अश्रु धुरांचे नळकांड्या फोडल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपी असलेल्या अमोल शिंदेच्या बाजूने कोर्टात कायदेशीर लढा देण्याची भूमिका असीम सरोदे यांनी मांडली होती. यामुळे देखील सरोदे प्रचंड चर्चेत आले होते. याशिवाय निर्भय बनो या चळवळीचे ते अत्यंत सक्रीय सदस्य आहेत.