Asif Shaikh : समान नागरी कायदा न लावण्याचे जाहीरनाम्यात नमूद करा - आसिफ शेख
Continues below advertisement
Asif Shaikh : समान नागरी कायदा न लावण्याचे जाहीरनाम्यात नमूद करा - आसिफ शेख
धुळे लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवाराची अद्याप घोषणा न झाल्याने राष्ट्रवादीचे माजी आमदार आसिफ शेख यांनी या जागेसाठी इच्छुक असल्याचे सांगितले आहे..काँग्रेस पक्षासाठी राखीव असलेला हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सोडावा अशी मागणी वरिष्ठ नेते शरद पवार यांचेकडे रमजान ईद नंतर करण्यात येणार असल्याचे आसिफ शेख यांनी सांगितले..दरम्यान, भाजपकडून डॉ.सुभाष भामरे यांची एक महिन्यापूर्वीच उमेदवारी जाहीर करण्यात आली असून महाविकास आघाडीतर्फे अद्याप धुळे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीची घोषणा करण्यात आलेली नाही..त्यामुळे माजी आमदार आसिफ शेख यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे या जागेवर स्वतः साठी दावा केला आहे..
Continues below advertisement